मुंबई ची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेला हरामखोर म्हणणे किती योग्य आहे?
आपण २१ व्या शतकात असूनही रेल्वेचे तिकीट दर अजूनही १९ व्यां दशकातील आहेत.
नवीन सोयी सुविधा पुरवण्यासाठी तिकीट दरात थोडीशी वाढ केली तर कुठे बिघडते.
आणि हो स्वतःहून तिकीट काढणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्यासाठी रेल्वेला दोष कशाला?