मुंबई - दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या रेल्वे गाड्यांमधील डब्यांमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात...
अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई