"सफर भारतीय रेल्वेची"- 11071 Mumbai LTT - Varanasi Kamayani Express"
११०७१/७२ कामायनी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी "कामायनी एक्सप्रेस" मुंबई ते उत्तर प्रदेश राज्याच्या वाराणसी (पूर्वीचे बनारस) शहरांदरम्यान दररोज धावते.
.
....
more...
प्रसिद्ध हिंदी कवी जयशंकर प्रसाद यांनी लिहिलेल्या "कामायनी" नावाच्या लोकप्रिय कवितेवरून ह्या रेल्वेचे नाव देण्यात आले आहे.
.
मुंबईहून सुटण्याची वेळ - दुपारी ०२:०० मि.
वाराणसी येथे पोहचण्याची वेळ - सायं ०७:४० मि. (दुसऱ्या दिवशी)
.
.
गाडीची पहिली फेरी - ०२ ऑक्टोबर १९९८
गाडीचा विभाग - मध्य रेल्वे
रेक - एल एच बी (LHB)
भोजनयान - नाही.
.
प्रवास वेळ - २९ तास ४० मिनिटे
एकूण अंतर - १६३४ किमी
एकूण थांबे - ३४
सरासरी वेग - ५५ किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई, कल्याण जंक्शन, भुसावळ जंक्शन, इटारसी जंक्शन, भोपाळ जंक्शन, बिना जंक्शन, सतना जंक्शन, प्रयागराज जंक्शन, वाराणसी
.