कुर्डुवाडी वरून पंढरपूरला जाण्यासाठी किंवा पंढरपूर वरून कुर्डुवाडीला येण्यासाठी कृपया करून तिकडच्या प्रायवेट जीप्स/कारचा वापर करू नका.
हे लोक प्रवाशांकडून जास्त पैसे उकळतात. आणि त्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. या जीप्सचे ड्रायवर मध्येच जीप थांबवून प्रवाशांकडून जास्त पैशांची मागणी करतात. या गोष्टी जास्त करून संध्याकाळी आणि रात्रीच्या अंधारामध्येच होतात.
कृपया करून एस टी (MSRTC) बसचा वापर करा. कुर्डुवाडी-पंढरपूर-कुर्डुवाडी या मार्गावर...
more... खूप एस टी बसेस दररोज ये-जा करतात.
पांडुरंग हरी वासुदेव हरी
please wait...Translate to EnglishDon't use private jeeps/cars to go from Kurdwadi to Pandharpur or from Pandharpur to Kurdwadi please. These people charge a lot of money from the passengers. And for that, these people can do anything. The drivers of these jeeps stop in the middle of the way and demand more money from the passengers. These things happen more often during the evenings and in the dark of the night. Please use the ST (MSRTC) buses. On the Kurdwadi-Pandharpur-Kurdwadi route, many ST buses run daily. Pandurang Hari Vasudev Hari.