परळी : दिनांक १९ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर ही उत्तर भारतात जाणारी साप्ताहिक विशेष रेल्वे परळी वैजनाथमार्गे धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रवाशांना ही भेट मानली जात...
कोल्हापूर-धनबाद विशेष रेल्वे परळीमार्गे धावणार