बडनेरा : अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांवर कार्यरत कुलींनी विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील आवाहनानुसार बुधवार, २८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. लायसन्सधारी कुलींना चतुर्थश्रेणीत समाविष्ट...
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकांवर कुलींचे कामबंद आंदोलन