औरंगाबाद : मोपेडवरून धूम स्टाईल रेल्वेरूळ ओलांडणे तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना सोमवारी सकाळी संग्रामनगर रेल्वेरूळावर घडली. रेल्वे येत असल्याचे दिसताच प्रसंगावधान राखून रेल्वेरूळावर मोपेड सोडून...
रेल्वेरुळावर धूम स्टाईल मस्ती आली अंगलट; दुचाकी सोडून पळ काढल्याने तरुणाचा वाचला जीव