Almost correct. More accurate world be
"दक्षिण मध्य रेल्वेचं हे पूर्णा स्टेशन आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आलेली गाडी २४६७० नागपूर औरंगाबाद इंटरसिटी एक्सप्रेस व्हाया अकोला वाशीम आहे. या गाडीने आगमन झालेल्या सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे. विलंब टाळण्यासाठी आपली तिकिटे अथवा पासेस तपासणीसाठी तयार ठेवावे."
It seems you have used the lyrics of Central Railway, Mumbai Division. Anyways nice try.